सातबारा Watch

← देगांव

Ferfar #5711 · देगांव

वाई, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1212, 340, 347, 78, 79, 947
Talathi
अजिनाथ महादेव पालवे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : देगाव विकास सेवा सोसायटी ली देगाव, मु.पो.देगाव ता.वाई जी.सातारा लिहुन देणार : यशवंत रंगू इथापे रा. देगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1212,340,347,78,79,947 क्षेत्र 4.1500 वर रक्कम रुपये 1875000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.