सातबारा Watch

← मापरवाडी वाकणवाडी

Ferfar #528 · मापरवाडी वाकणवाडी

वाई, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
किरण गणपत धुरगुडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : काळंगवाडी वि.का.स.से.सो., काळंगवाडी लिहुन देणार : राजेश परशुराम पिसाळ यांनी काळंगवाडी वि.का.स.से.सो. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 152 वर रक्कम रुपये 3125000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.