सातबारा Watch

← किकली

Ferfar #7832 · किकली

वाई, सातारा · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-09
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
797, 813
Talathi
किरण गणपत धुरगुडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026मृत्युपत्र नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक :- 9/9/2026 योगीता प्रमोद बाबर यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 813, 797 वरील खातेदार कै. नथू गोविंद बाबर हे दिनांक 16/05/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे 1) योगीता प्रमोद बाबर. सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक वाई यांचे क्रमांक 1983 दिनांक 06/05/2025 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 813, 797 मधील त्यांचा असणारा हिस्सा योगीता प्रमोद बाबर यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. अर्ज, मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.