Ferfar #593 · वडवाडी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 261
- Talathi
- शाम दिनकर इंगोले
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसा.लि.,मुंबई शाखा खंडाळा ता.खंडाळा जि.सातारा
लिहून घेणार : साहेबराव मारुती महांगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : ज्ञानदिप को.ऑ.क्रे.सो. शाखा खंडाळा यांचेकडुन र. रु. 50,00,000/-गहाणखत करून दिले - 301
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडुन दुय्यम निबंधक खंडाळा जि.सातारा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4173 दिनांक 19/10/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.