सातबारा Watch

← विंग

Ferfar #6421 · विंग

खंडाळा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1166
Talathi
केदार बाळासो दळवी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा सातारा गहाणखत लिहुन देणार : रत्नमाला शंकर महांगरे ,विक्रम शंकर महांगरे ,विनोद शंकर महांगरे रा. विंग यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5406-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1166 क्षेत्र 0.0350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नमाला शंकर महांगरे ,विक्रम शंकर महांगरे ,विनोद शंकर महांगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.