सातबारा Watch

← विंग

Ferfar #6432 · विंग

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
923
Talathi
केदार बाळासो दळवी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : नेरे विभाग नागरी सह पतसंस्था भोर लिहून घेणार : हरूण अब्बास शेख जा क्र 112/2026 दि 14/10/2026 यांनी सर्व्हे क्रमांक : 923 तपशिल : वसुली अधिकारी नेरे विभाग सह पतसंस्था, भोर यांचेकडील दि 29/08/2025 रोजीचा आदेश, हरूण अब्बास शेख यांचे हिस्श्यावर 2,41,377 रु रकमेचा जप्ती आदेश नोंद - 6307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.