सातबारा Watch

← विंग

Ferfar #6434 · विंग

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1086/2
Talathi
केदार बाळासो दळवी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/२रेअ/१३३/२०२४ आदेश दिनांक : 08/09/2025 मौजे विंग येथील गट नंबर 1086/2 वर मा अपर जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशावरून आदेश क्रमांक आरटीएस/२रेअ/१३३/२०२४ दि 08/09/2025 प्रमाणे मारुती धोंडीबा पवार यांचे हिस्श्यावर खंडाळा सन्मित्र को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई शाखा खंडाळा जिल्हा सातारा यांची जप्ती आदेश नोंद केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.