Ferfar #3878 · शिंदेवाडी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- डी. एन. आंबवणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मा सह दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील सर्टिफिकेट ऑफ सेल दस्त क्रमांक 4371/2026 दि.05/08/2026 नुसार बँक ऑफ महाराष्ट एस ए एम शाखा पुणे तर्फे अधिकृत अधिकारी कांचनलता पांडेय यांनी SARFAESI Act 2002 चे कलम 13 अन्वये कर्जदार मिनाक्षी विनय लिमये यांची जप्त केलेली व मा जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्र एमएजी/4/सिक्यु/एसआर23/2024 दि 22/03/2024 नुसार ताबे पावती ने ताबा मिळालेली मौजे शिंदेवाडी ता खंडाळा येथील गट नंबर 249 मधील मिळकत अथर्व संतोष भोसले,दुर्गा संतोष भोसले यांनी सर्वात जास्त बोली बोलल्याने वसुलीचे अधिकारी यांनी लिलावाचे दोन वार 1)अथर्व संतोष भोसले,2)दुर्गा संतोष भोसले यांचे नावाने मंजूर केलेने,तसेच सर्टिफिकेट ऑफ सेल दस्त क्रमांक 4371/2026 दि.05/08/2026 आले वरून बाजूस दाखल गटावरील मिनाक्षी विनय लिमये यांचे नाव कमी करून अथर्व संतोष भोसले,दुर्गा संतोष भोसले यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले. कागदपत्रे दप्तरी फाईलीस दाखल असे.