सातबारा Watch

← धनगरवाडी

Ferfar #2452 · धनगरवाडी

खंडाळा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
503/अ
Talathi
आत्‍माराम नाना गिर्हे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्यादित कराड शाखा शिरवळ ता खंडाळा जि सातारा तर्फे सचिन सोमनाथ काळभोर गहाणखत लिहुन देणार : रामदास साळू पिसे रा. धनगरवाडी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 3808-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 503/अ क्षेत्र 0.3585 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास साळू पिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार लक्ष्मी रामदास पिसे (खाता क्रमांक :- 391) , सहकर्जदार ज्ञानेश्वर रामदास पिसे (खाता क्रमांक :- 391) , मान्यता देणार रोहिदास साळू पिसे (खाता क्रमांक :- 391) ,