Ferfar #3197 · नायगांव
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1328
- Talathi
- शिर्के स्मिता विजय
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/12/2025
फेरफाराचा दिनांक:- 30/12/2025,
लिहुन देणार:- अक्षय कोंडीबा कांबळे ,अनिकेत कोंडीबा कांबळे ,अलका कृष्णा कांबळे ,अलका कोंडीबा कांबळे ,आशा कृष्णा कांबळे ,आश्विनी कोंडीबा कांबळे ,कलावती कृष्णा कांबळे ,उषा कृष्णा कांबळे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1328 खाता क्रमांक :- 2498या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- महामहीम राज्यपाल सो, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने ग्रामविकास विभाग यांचेकरीता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा (खाता क्रमांक :- नवीन खाते)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
श्री प्रकाशकुमार दामोदर बोंबले (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंधक खंडाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5400 दिनांक 29/12/2025 प्रमाणे रक्कम रूपये 3806179.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.