सातबारा Watch

← लोणी

Ferfar #1618 · लोणी

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
623, 628, 646, 654, 655
Talathi
पी पी होळकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खंडाळा यांचेकडील हुकूमनामा क्र. रे.दि.मु.नं.211/2025 दिनांक 14/03/2026 नुसार मौजे लोणी ता.खंडाळा जि.सातारा येथील वादी अक्षय अरविंद कदम व प्रतिवादी 1)सुरेश शिवाजी कदम 2)वैशाली सुरेश कदम 3)शुभांगी राजेश महांगरे(लग्नानंतरचे नाव) शुभांगी सुरेश कदम (लग्नापूर्वीचे नाव) 4)पल्लवी चारुदत्त शिंदे (लग्नानंतरचे नाव) पल्लवी सुरेश कदम (लग्नापूर्वीचे नाव) 5) निखील सुरेश कदम 6) प्रणिल सुरेश कदम 7) कुंदा अरविंद कदम 8) अर्चना सचिन जाधव (लग्नानंतरचे नाव) अर्चना अरविंद कदम (लग्नापूर्वीचे नाव) 9)ज्योती मिथुन शितोळे (लग्नानंतरचे नाव) ज्योती अरविंद कदम (लग्नापूर्वीचे नाव) यांनी मौजे लोणी ता खंडाळा जि.सातारा येथील गट क्रमांक 623,628,646,654,655 मधील क्षेत्राबाबत खालील प्रमाणे तडजोड पुरशीने सरस निरस वाटप करुन घेतले आहे. वादी व प्रतिवादी यांना तडजोड पुरशीने सरस निरस वाटपाने आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे 1) अक्षय अरविंद कदम यांचे हिस्स्यास वाटपाने आलेले क्षेत्र गट नंबर 628 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.31 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर गट नंबर 655 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.08 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर गट नंबर 623 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.34 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.02 हे.आर गट नंबर 654 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.48 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर 2) निखिल सुरेश कदम यांचे हिस्स्यास वाटपाने आलेले क्षेत्र गट नंबर 655 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.05 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर गट नंबर 654 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.20 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर गट नंबर 646 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.36 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर 3) प्रणिल सुरेश कदम यांचे हिस्स्यास वाटपाने आलेले क्षेत्र गट नंबर 655 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.05 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर गट नंबर 654 मध्ये लागवडी लायक क्षेत्र 0.56 हे.आर पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर गट नंबर 655 मध्ये विहीर असून सदर विहिरी मध्ये वादी अक्षय अरविंद कदम यांस 8 आणे हिस्सा,प्रतिवादी निखिल सुरेश कदम यांस 4 आणे हिस्सा व प्रतिवादी प्रणिल सुरेश कदम यांस 4 आणे हिस्सा प्राप्त झाला आहे. प्रतिवादी नंबर 1) सुरेश शिवाजी कदम 2)वैशाली सुरेश कदम 3)शुभांगी राजेश महांगरे उर्फ शुभांगी सुरेश कदम 4)पल्लवी चारुदत्त शिंदे उर्फ पल्लवी सुरेश कदम 7) कुंदा अरविंद कदम 8) अर्चना सचिन जाधव उर्फ अर्चना अरविंद कदम 9)ज्योती मिथुन शितोळे उर्फ ज्योती अरविंद कदम यांनी दावा मिळकतीतील त्यांचा असणारा संपूर्ण हिस्सा हा वादी अक्षय अरविंद कदम व प्रतिवादी नं.5 निखिल सुरेश कदम व प्रतिवादी नं.6 प्रणिल सुरेश कदम यांचे लाभात सोडून दिला आहे. कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद केली.हुकुमनाम्याची प्रत दप्तरी दाखल असे.