Ferfar #1027 · मानेकॉलनी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- ममता राजू गोपनवार
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बेँक लिमीटेड शाखा शिरवळ ता खंडाळा जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : महादेव लक्ष्मण चव्हाण ,संदिप लक्ष्मण चव्हाण ,सुभद्रा लक्ष्मण चव्हाण रा. मानेकॉलनी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 3547-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 क्षेत्र 0.4150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव लक्ष्मण चव्हाण ,संदिप लक्ष्मण चव्हाण ,सुभद्रा लक्ष्मण चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.