Ferfar #3899 · शिवाजीनगर
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 2005
- Talathi
- धुळा मारूती कराडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026
लिहून देणार : अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे
लिहून घेणार : रामदास जगन्नाथ शेडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2005
तपशिल : अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे यांचा रक्कम रूपये 1,41,348/- चा जामीनदार शेंडगे रामदास जगन्नाथ यांचे हिस्सेवर 2975
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र. वि. व. अधि/156/337/2026 दिनांक 7/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.