Ferfar #3905 · शिवाजीनगर
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपिल/346/2025
आदेश दिनांक : 11/08/2026
मा.उपविभागीय अधिकारी वाई सो यांचेकडील वरिलप्रमाणे आदेश प्राप्त झालेवरुन आदेशामध्ये मौजे शिवाजीनगर ता.खंडाळा येथील फेरफार क्रमांक 2202 हा रद्द केलेने बाजुस दाखल गटांवर फेरफार क्रमांक 2202 अन्वये घेणेत आलेली नोंद 7/12 चे इतर हक्कातुन कमी केली. आदेशावरुन नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.