Ferfar #4873 · बावडा
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री.नागेश्वर विकास सेवा सोसायटी लि.बावडा, बावडा
लिहुन देणार : प्रभावती नागेश कुलकर्णी रा. बावडा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 1034, 1041, 950 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.