Ferfar #2868 · केसुर्डी
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खंडाळा
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.115/2026
आदेश दिनांक : 11/09/2026
मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खंडाळा यांचेकडील आदेश क्र. रे.दि.मु.नं.115/2026 दिनांक 11/09/2026 अन्वये मौजे केसुर्डी ता.खंडाळा जि.सातारा येथील वादी 1)छाया विलास गावडे प्रतिवादी 1)सोनबा नारायण ढमाळ 2)जिजाबाई सोनबा ढमाळ 3)वैशाली सुनिल यादव 4)उज्वला राजेंद्र तळेकर 5)ऋषिकेश सुनिल यादव यांनी सरस निरस तडजोड हुकुमनाम्याने वाटप करुन घेतले.
वादी व प्रतिवादी यांना सरस निरस वाटपाने आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे
प्रतिवादी 5)ऋषिकेश सुनिल यादव यांना तडजोडीने,वाटपाने आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे.
गट नं.649 क्षेत्र लागवडी योग्य 0.27.00 हे.आर व पोट खराब 0.00.67 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.27.67 हे.आर
गट नं.708 क्षेत्र लागवडी योग्य 0.17.67 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.17.67 हे.आर
गट नं.906 क्षेत्र लागवडी योग्य 0.04.33 हे.आर व पोट खराब 0.01.00 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.05.33 हे.आर
गट नं.667 क्षेत्र लागवडी योग्य 0.02.67 हे.आर व पोट खराब 0.00.70 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.03.37 हे.आर
गट नं.918 क्षेत्र लागवडी योग्य 0.00.33 हे.आर व पोट खराब 0.02.67 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.03.00 हे.आर
गट नं.934 क्षेत्र लागवडी योग्य 0.02.33 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.02.33 हे.आर
गट नं.666 मधील सामाईकात असणारा संपुर्ण 9 पै चा हिस्सा विहीरीसह
गट नं.922 मधील सामाईकात असणारा संपुर्ण हिस्सा
गट नं.642 मधील सामाईकात असणारा संपुर्ण 8 पै चा हिस्सा विहीरीसह
गट नं.939 मधील सामाईकात असणारा संपुर्ण हिस्सा
गट नं.706 मधील सामाईकात असणारा संपुर्ण 1 आणे 4 पै चा हिस्सा विहीरीसह
वादी 1)छाया विलास गावडे, प्रतिवादी 4)उज्वला राजेंद्र तळेकर 5)ऋषिकेश सुनिल यादव यांना गट नं.920 मधील सामाईकात असणारा संपुर्ण हिस्सा
कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे नोंद केली.हुकुमनाम्याची प्रत दप्तरी दाखल असे.