सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #5057 · पारगांव

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
शाम दिनकर इंगोले
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : प्रोटीयम फायनान्स लिमिटेड पुणे लिहून घेणार : हेमंत बुवासाहेब जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 96/1/प्लॉट 1/1 तपशिल : प्रमाणे हेमंत बुवासाहेब जगताप यानी प्रोटिअम फायनान्स लिमिटेड - यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4899 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्यम निबंधक खंडाळा जि.सातारा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4016 दिनांक 07/10/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 96/1/प्लॉट 1/1