सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #5058 · पारगांव

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
शाम दिनकर इंगोले
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा गुलटेकडी पुणे लिहून घेणार : जयराज अनिल जगताप, हेमंत बुवासाहेब जगताप यांनी प्रमाणे हेमंत बुवासाहेब जगताप यानी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा गुलटेकडी पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 13500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4899 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दुय्यम निबंधक खंडाळा जि.सातारा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1788 दिनांक 11/04/2025 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 96/1/प्लॉट 1/1