सातबारा Watch

← असवली

Ferfar #4966 · असवली

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
मोहिनी टल्‍लु केंगले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : असवली वि.का.स.सो.लि.असवली लिहून घेणार : निलेश हणमंत पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : र. रु. 4000/- 30-11-76 - 32 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.