Ferfar #3232 · अंदोरी
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बॅंक ऑफ बडोदा शाखा लोणंद
लिहून घेणार : गजानन सोमा पिंगळे, कमल गजानन पिंगळे
गट नंबर/ सर्वे नंबर 805, 810, 657, 710 वरील बॅंक ऑफ बडोदा शाखा लोणंद यांचेकडून फेरफार क्रमांक 1127, 1537, 1606, 1612 अन्वये घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व बॅंक ऑफ बडोदा शाखा लोणंद यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.