सातबारा Watch

← अंदोरी

Ferfar #3233 · अंदोरी

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
899, 907
Talathi
धुळा मारूती कराडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लोणंद लिहून घेणार : महादेव रघुनाथ कांचन गट नंबर/ सर्वे नंबर 899, 907 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लोणंद यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लोणंद यांचेकडील पत्र AX11/CREDIT/2026-27/PHASKY/NOC दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.