Ferfar #3234 · अंदोरी
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 721
- Talathi
- धुळा मारूती कराडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बॅंक ऑफ बडोदा शाखा लोणंद
लिहून घेणार : नवनाथ गजानन पिंगळे
गट नंबर/ सर्वे नंबर 721 वरील बॅंक ऑफ बडोदा शाखा लोणंद यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 176000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व बॅंक ऑफ बडोदा शाखा लोणंद यांचेकडील दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.