सातबारा Watch

← शेडगेवाडी

Ferfar #2455 · शेडगेवाडी

खंडाळा, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-10
Objection until
2026-08-07
Certified
—
Gat / Survey
347
Talathi
पी पी होळकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/07/2026 लिहुन देणार:- हिरालाल लक्ष्मण शेडगे रा. शेडगेवाडी(खाता क्रमांक1477) यांचे गट/सर्व्हे क्रमांक347, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रंजना मानसिंग साळुंखे , (खाता क्रमांक :-1509)गट/सर्व्हे क्रमांक 347 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खंडाळा जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1395 दिनांक 25/06/2009 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी दस्त व मा मंडल अधिकारीसो वाठार बु यांचेकडील आदेश क्र तक्रार रजि.एस.आर./09/26 दि.24/06/2026 नुसार खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.