सातबारा Watch

← भादे

Ferfar #5385 · भादे

खंडाळा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1028
Talathi
गौरी संभाजी बंडगर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने बक्षीसपत्राने लिहुन देणार:- योगेश विठ्ठल साळुंखे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1028 खाता क्रमांक :- 2931 या खात्यामधील अविभक्त हिश्याचे 1/2 क्षेत्र हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- दिनेश विठ्ठल साळुंखे यांना दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्र.4013 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.