सातबारा Watch

← भादे

Ferfar #5390 · भादे

खंडाळा, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1131, 1139, 1268, 1269, 1515, 1516, 729, 794, 803
Talathi
गौरी संभाजी बंडगर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ वि.का.स.सेवा सोसा.मर्या.भादे, ता.खंडाळा,जि.सातारा लिहुन देणार : धनाजी दिनकर साळुंखे रा. भादे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1515, 1516, 729, 794 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ वि.का.स.सेवा सोसा.मर्या.भादे, ता.खंडाळा,जि.सातारा लिहुन देणार : धनाजी दिनकर साळुंखे रा. भादे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1131, 1139, 1268, 1269, 803 क्षेत्र 1.16 वर रक्कम रुपये 1800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.