सातबारा Watch

← भादे

Ferfar #5392 · भादे

खंडाळा, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
206, 209, 224, 226, 227, 24
Talathi
गौरी संभाजी बंडगर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ वि.का.स.सेवा सोसा.मर्या.भादे, ता.खंडाळा,जि.सातारा लिहुन देणार : सुनिल गणपत चव्हाण रा.भादे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 209, 224, 226, 227, 24, 206 क्षेत्र 0.91 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.