Ferfar #4218 · मोर्वे
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : मोर्वे वि.का.स.सेवा.सोसायटी , ता,खंडाळा.जि,सातारा.
लिहुन देणार : बाळु दिनकर धायगुडे रा. मोर्वे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 274, 282, 294 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.