सातबारा Watch

← लोणंद

Ferfar #15242 · लोणंद

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
288/3
Talathi
एस.बी.वनवे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : आय डी बी आय बॅंक लि., लोणंद ता.खंडाळा जि.सातारा लिहुन देणार : आशा कुंडलिक मलगुंडे रा. लोणंद गट नंबर/ सर्वे नंबर 288/3 यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 3690 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 786000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा कुंडलिक मलगुंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 786000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.