सातबारा Watch

← लोणंद

Ferfar #15244 · लोणंद

खंडाळा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
355/4
Talathi
एस.बी.वनवे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रे. संस्था मर्या.,कराड लिहून घेणार : रतनसी लद्धाभाई पटेल, चंदुलाल लद्धाभाई पटेल,जयंतीलाल लद्धाभाई पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 355/4 तपशिल : रतनसी पटेल चंदूलाल पटेल व जयंतीलाल पटेल यांचा हिस्सा कराड मर्चट सहकारीसंस्था यांना तारण र.रू.5000000/- - 9033 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.3986 दिनांक 05/10/2026 रोजीचे अपत्रक व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.