सातबारा Watch

← लोणंद

Ferfar #15268 · लोणंद

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
423/अ1, 423/अ2
Talathi
एस.बी.वनवे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा. क्र.विअ/म. स्टे.को.ॲ.का/स्थावर जप्ती आदेश दिनांक : 15/10/2025 श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को- ऑप. क्रेडीट सोसा. लि. सातारा यांचेकडील जा. क्र.विअ/म. स्टे.को.ॲ.का/स्थावर जप्ती दिनांक 15/10/2025 रोजीचे जप्ती आदेश आवार्ड आलेवरुन मौजे लोणंद येथील बाजूस दाखल सर्वे नं. वरील खातेदार दशरथ विलास जाधव जप्ती आदेश आवार्ड बोजा र. रु. 198659/- बोजा Arbitral Tribunal Constituted u/s 84 (4) of Multistate Co-operative Societies Act, 2002. अन्वये नोंद केली असे. आरटीएस फायलीस दाखल असे.