Ferfar #6370 · खेड बुद्रुक
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1928/2/प्लॉट
- Talathi
- वीणा दिपक पुंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. शाखा प्रमुख सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा यांची शाखा मार्केडयार्ड लोणंद, तालुका खंडाळा येथील बँक प्रतिनिधी संदिप चंदरराव शिंदे
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी सदाशिव धायगुडे रा. खेड बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4017-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1928/2/प्लॉट 160, 995 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी सदाशिव धायगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहून देणार - पाटील फार्म तर्फे शिवाजी सदाशिव धायगुडे (खाता क्रमांक :- 1681) ,
995,1928/2/प्लॉट 160