Ferfar #5294 · अहिरे
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/08/2026
मुदत खरेदी
लिहुन देणार:- ओंकार प्रकाश झुंझारे(खाता क्रमांक :- 161, 620)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 469/1, 474/1, 454, 455/1 मधील सामाईकातील संपुर्ण हिस्सा हे त्यांनी
लिहुन घेणार:- रविंद्र राजेंद्र भंडलकर यांना सह.दुय्यम निबंधक फलटण क्रं 2 यांचे कडील मुदत खरेदी दस्त क्र 7649/2025 दिनांक 10/11/2025 प्रमाणे रक्कम रूपये 500000/- घेउन 1 वर्षाकरिता मुदत खरेदी दिली.सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारामध्ये दाखल केले.