Ferfar #2436 · बोरी
खंडाळा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गितांजली दत्तात्रय येळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गितांजली दत्तायञ येळे ऐवजी गितांजली दत्तात्रय येळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खंडाळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कावि/1365/2026 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2026 ते 21/01/2026 मधील नोंदणी क्र. P-25415382 अन्वये गितांजली दत्तायञ येळे ऐवजी गितांजली दत्तात्रय येळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .