सातबारा Watch

← कोपर्डे

Ferfar #4182 · कोपर्डे

खंडाळा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
चेतन रामराव डोईफोडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील "लक्ष्मी मुक्ती" मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ,७/१२ उताऱ्यास पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणेबाबत परिपत्रक क्र.एस-१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ल-६ मंत्रालय मुंबई दि.२५ सप्टेंबर १९९२ प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलमाच्या अधीन राहून श्री शैलेंद्र यशवंतराव भोसले यांचे मौजे कोपर्डे ता.खंडाळा येथील जमीन गट नं. ८१ या जमिनीस सहहिस्सेदार म्हणून त्यांच्या पत्नी गीतांजली शैलेंद्र भोसले लावणेबाबत श्री. शैलेंद्र यशवंतराव भोसले यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र दिलेवरून सदर जमिनीतील त्यांचे हिस्सास गीतांजली शैलेंद्र भोसले यांचे नावाची नोंद सामाईकात सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.अर्ज , प्रतिज्ञापत्र प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.