Ferfar #11111 · शिरवळ
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 490/अ/प्
- Talathi
- डी. एन. आंबवणे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि शाखा शिरवळ
गहाणखत लिहुन देणार : सुमन ज्ञानोबा देशमुख रा. शिरवळ यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4054-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 490/अ/प्लॉ. 5 क्षेत्र 0.4450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमन ज्ञानोबा देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे शिवसागर एंटरप्राईजेस तर्फे भागीदार तृप्ती मधुकर देशमुख (खाता क्रमांक :- ) ,
मे शिवसागर एंटरप्राईजेस तर्फे भागीदार मधुकर ज्ञानोबा देशमुख (खाता क्रमांक :- 2473) ,
490/अ/प्लॉ. 5