Ferfar #11115 · शिरवळ
खंडाळा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- डी. एन. आंबवणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र. 1/32 वसुली 2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह. पतसंस्थांचे फेडरेशन लि सातारा दि 05/02/2026
आदेश दिनांक : दि 05/02/2026
मा. विशेष वसुली अधिकारी धर्मवीर संभाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित शिरवळ यांचेकडील आदेश क्र. जा.क्र. 1/32 वसुली 2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह. पतसंस्थांचे फेडरेशन लि सातारा दि 05/02/2026 रोजी आलेवरुन मौजे शिरवळ येथील गट क्र. 211 मधील खातेदार चंद्रकांत शंकरराव मगर यांच्या हिस्श्यावर दावा रक्कम रुपये 898955 /- रुपये, अधिक मुद्दल रक्कम रु 600000 यावरील 15 टक्के प्रमाणे दि 31/03/2025 पासून व्याज आणि इतर खर्च असे मिळून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 101 अन्वये प्रमाणे बोजा दाखल केला,कागदपत्रे दप्तरी दाखल असे.