Ferfar #7784 · पाडेगांव
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 557/प्लॉटनं32
- Talathi
- आर बी इंगळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-12/2026 दिनांक-14/08/2026 आलेवरोन मौजे परहर खुर्द ता.भोर जि.पुणे या बुडीत गावाचे प्रकल्पग्रस्त खातेदार सुर्यकांत राजाराम माने यांना मौजे पाडेगाव ता.फलटण जि.सातारा येथील जमीन गट नं.557/प्लॉट नं.32 मध्ये 1.85 आर चौ.मी सदर जमीन आदेशान्वये भोगवाटदार वर्ग 1 म्हणून वाटप करणेत आली आहे.मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-12/2026 दिनांक-14/08/2026 प्रमाणे नोंद करणेत आली.दस्ताची कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.