सातबारा Watch

← पाडेगांव

Ferfar #7796 · पाडेगांव

फलटण, सातारा · JSON

Type
पुनर्वसन वाटपाने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
577/प्लॉटनं80, 577/प्लॉटनं81
Talathi
आर बी इंगळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :पुनर्वसन वाटपाने मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-13/2026 दिनांक-24/09/2026 आलेवरुन मौजे परहर खुर्द ता.भोर जि.पुणे या बुडीत गावाचे प्रकल्पग्रस्त खातेदार धोंडीबा गणपत साने म.वा गणेश धोंडीबा साने,रखमाबाई पांडू पिलावारे,साळूबाई धोंडीबा साने,इंदुबाई धोंडीबा साने यांना मौजे पाडेगाव ता.फलटण जि.सातारा येथील जमीन गट नं.577/प्लॉट नं.80 मध्ये 1.85 आर चौ.मी व गट नं.577/प्लॉट नं.81 मध्ये 1.85 आर चौ.मी सदर जमीन आदेशान्वये भोगवाटदार वर्ग 1 म्हणून वाटप करणेत आली आहे. मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-13/2026 दिनांक-24/09/2026 प्रमाणे नोंद करणेत आली.दस्ताची कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.