Ferfar #1286 · शिंदेमाळ
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : तरडगाव विकास सेवा सोसायटी लि, तरडगाव
लिहुन देणार : प्रशांत भरत शिंदे रा. शिंदेमाळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 246, 268 क्षेत्र 0.7375 वर रक्कम रुपये 2275000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.