सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #2268 · कोरेगांव

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
215/ब, 274, 280, 286, 287, 288
Talathi
सुरज दिलीप गोरे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : कोरेगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि, कोरेगांव लिहुन देणार : भानुदास मुगुटराव गोवेकर रा. कोरेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 288, 287, 286, 274, 280, 215/ब क्षेत्र 1.29 वर रक्कम रुपये 3225000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.