सातबारा Watch

← तरडगांव

Ferfar #11402 · तरडगांव

फलटण, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
1622/2/1
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 मा.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन )सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे/न.शर्त/एसआर-५३ /२०२६ E-३१२८८०५ सातारा दिनांक :-२४/०९/२०२६ अन्वये अर्जदार गणपत दगडू शिरवले यांनी मौजे तरडगाव ता.फलटण येथील गट नं १६२२/२/१ क्षेत्र १.२० हे.आर ची शासन निर्णयानुसार वसूल करावयाची कब्जेहक्काची रक्कम रुपये ३१५५४४ /- हि अर्जदार यांनी दिनांक :-२४/०९/२०२६ रोजी भारतीय स्टेट बँक शाखा भोर येथे चलनाने भरलेली असलेने मौजे तरडगाव ता.फलटण येथील गट नं १६२२/२/१ क्षेत्र १.२० हे.आर मिळालेल्या जमिनीच्या ७/१२ चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्तीवर प्रदान असा दाखल असलेला शेरा कमी करून ७/१२ भोगवटादार वर्ग-२ कमी करून भोगवटादार वर्ग-१ करण्यात आला.आदेशावरून नोंद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.