सातबारा Watch

← तरडगांव

Ferfar #11414 · तरडगांव

फलटण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1916
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- शितल संदिप जगताप रा. तरडगांव(खाता क्रमांक10480) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1916, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निता दिलीप माने , (खाता क्रमांक :-12015)गट/सर्व्हे क्रमांक 1916 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ऊस बागायत जमीन मिळकत त्यामधील बोअरवेलसह तसेच विहीरपड क्षेत्रातील विहीर भांडे,इले.मोटार पाईप लाईन यामध्ये लिहून देणार यांचे आठ दिवसातील पाळी पैकी दोन दिवस पाणी घेणेचा हक्क व हिस्सा यासह जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायमखुष खरेदी खताने खरेदी दिली . यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7629 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.