Ferfar #11422 · तरडगांव
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- विनोद खाशाबा धायगुडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
मा.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन )सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे/भु /एसआर-१५ /२०२६ E-१९८७४२७ सातारा दिनांक :-०६ /१० /२०२६ अन्वये प्रकल्पग्रस्त खातेदार पार्वती प्रभाकर शिरवले यांना मौजे तरडगाव ता.फलटण येथील गट नं शिरवली/प्लॉटन 27 क्षेत्र १.८५.०० आर,चौमी व गट नं शिरवली/प्लॉटन 28 क्षेत्र १.८५.०० आर चौ.मी एकूण क्षेत्र ३.७०.०० आर.चौ.मी क्षेत्राचे भुखंड भोगवटादार वर्ग - १ ने वाटप करण्यात आले.आदेशा वरून नोंद केली आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.
शिरवली/प्लॉटन 27,शिरवली/प्लॉटन 28