सातबारा Watch

← तरडगांव

Ferfar #11425 · तरडगांव

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1866
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : तरडगांव विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी लि तरडगांव लिहून घेणार : अरविंद जयसिंग गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 1866 तपशिल : तरडगंाव विकास से सो - 3617 र.रु. 90000/- अरविंद - 3617 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तरडगांव विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी लि तरडगांव यांचेकडील दिनांक :-०६/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.