सातबारा Watch

← तरडगांव

Ferfar #11426 · तरडगांव

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1981, 2016
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : श्री सदगुरु हरीबुवा महाराज नागरी .सह.पतसंस्था शाखा लोणंद लिहून घेणार : भगवान विष्णु शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 1981 तपशिल : सद्गुरू हरीबुवा महाराज ना. सह. पतसंस्था शाखा लोणंद र रु ३०००००/- भगवान - 4966 सर्व्हे क्रमांक : 2016 तपशिल : सद्गुरू हरीबुवा महाराज ना.सह.पतसंस्था शा.लोणंद भगवान कर्ज र.रु.300000/- - 4966 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सदगुरु हरीबुवा महाराज नागरी .सह.पतसंस्था शाखा लोणंद यांचेकडील जा.क्र २१/२०२६.२७ दिनांक :-२९/०९/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.