सातबारा Watch

← तरडगांव

Ferfar #11428 · तरडगांव

फलटण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1580
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- 1)सिध्देश्वर सोपाना अडसुळ 2)तात्यासो सोपाना अडसुळ 3)बाजीराव सोपाना अडसुळ 4)वैशाली दादा भुजबळ ५)दगडु पदोबा अडसुळ ६) दत्तात्रय पदोबा अडसुळ मयत वारस अ)आशा दत्तात्रय अडसुळ ब)भरत दत्तात्रय अडसुळ क)सोमनाथ दत्तात्रय अडसुळ सर्व रा.तरडगांव ता.फलटण यांचे असणारे गट/सर्व्हे क्रमांक 1580 मधील अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार :- अक्षदा आनंद जोग रा.प्लॉट नं ४२ राजस नटराज सोसायटी कर्वेनगर पुणे -४११०५४ यांना खरेदी दिले. यांना दुय्यम निंबधक फलटण जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4443 दिनांक 01/07/2011 प्रमाणे रक्कम रुपये 91520 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.