Ferfar #11429 · तरडगांव
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : तरडगांव विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी लि , तरडगांव
लिहुन देणार : दशरथ भरत कुलाळ रा. तरडगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 427, 423 क्षेत्र 0.47 वर रक्कम रुपये 2200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.