सातबारा Watch

← तरडगांव

Ferfar #11430 · तरडगांव

फलटण, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
310, 316/2
Talathi
विनोद खाशाबा धायगुडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार आकाश दिलीप दिघे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विकास दिलिप दिघे ऐवजी आकाश दिलीप दिघे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार फलटण यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.आरटीएस/कावि/1153/2026 दि. 22/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- P-2641024 अन्वये विकास दिलिप दिघे ऐवजी आकाश दिलीप दिघे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .