Ferfar #1306 · विठठलवाडी
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- विनोद खाशाबा धायगुडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि शाखा लोणंद,ता. खंडाळा,जि.सातारा
गहाणखत लिहुन देणार : हिराबाई सोपान शिंदे रा. विठठलवाडी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 3803-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164 क्षेत्र 0.2067 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिराबाई सोपान शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे कृष्णा मार्बल अॅन्ड ग्रेनाईट तर्फे प्रो.सुमित सचिन शिंदे (खाता क्रमांक :- 22652) ,
कर्जदार सचिन सोपान शिंदे (खाता क्रमांक :- 22652) ,
कर्जदार विशाल सोपान शिंदे (खाता क्रमांक :- 22652) ,