सातबारा Watch

← सासवड

Ferfar #6567 · सासवड

फलटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
186/ब, 277
Talathi
निलेश शिवाजी कणसे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सासवड ग्राम वि का से सो मर्या, सासवड लिहुन देणार : महेश बाळू ऊर्फ बाळासो बांदल रा.सासवड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 186/ब, 277 क्षेत्र 1.8575 वर रक्कम रुपये 4675000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.